Tuesday 8 March 2016

माणूसकीचं शिक्षण

आज आमच्या कडे टि.व्ही डिश जोडणारा मुलगा आला होता. त्याने घरी आल्यावर त्याचे काम सुरु केले.
आमचा आर्यन सर्व पाहत होता.
तो म्हणाला
" आई चहा कर त्यांना "
त्याची आई हसली अन् म्हणाली
"लगेच करते "

लेकराला एवढ्या लहान वयात आलेली समज पाहून बाप म्हणून मलाही त्याचा अभिमान वाटला.

खरचं याला म्हणतात माणूसकीचं शिक्षण
जे आपसूकच रूजतं
पण
त्यासाठी घरात छान वातावरण निर्माण करायला
हवं
पालकांनी. .......

No comments:

Post a Comment