Monday 2 March 2015

एक वही द्या..

मी पुर्वी वर्तमानपत्रात वाचलं होत की एक लोकप्रतिनीधी लोकांकडून स्वागत सत्काराला हार वगैरे स्विकारण्याऐवजी वह्या घेत असत व त्या वह्या शाळेतील गोरगरीब मुलांना वाटत असत.
हे मला खुप आवडलं...मनाला भावलं....आपणही सर्वजणांनी मिळून हे करायला हव ना? कशाला ते हार, गुच्छ, शाल.................याऐवजी त्या चिमुकल्याना देऊत वह्या......वही नाही म्हणून दिवसभर हिरमुसलेले चेहरे फुलू द्या...त्यांच्या अध्ययनात  यामुळे खंड पडणार नाही.आज सगळीकडे कित्येक कार्यक्रम होत असतात...त्यातून कित्येक वह्याचे संकलन होईल...चला तर मग या अभियानात सहभागी होऊयात.................सुरूवात करू.....आजपासून........
एक वही द्या...
एक वही द्या...

No comments:

Post a Comment