Tuesday 3 March 2015

नैसर्गिक रंग निर्मिती:जि.प.शाळेचा उपक्रम

औरंगाबाद जिल्हातील जि.प.शाळा सिंदोना येथील मुलांनी जास्वंद व पळसाच्या पानापासून नैसर्गिक रंग बनवल्याची बातमी आजच्या दै.दिव्यमराठी पेपरमध्ये आली आहे.
या रंगाच्या विक्रीतुन ते त्याच्या परिसरातील नदीचे पुन्नरूज्जीवन करणार आहेत.ही संकल्पना संगीता चव्हाण या शिक्षीकेने मांडली.या प्रयोगशील शिक्षीकेचे,सर्व शिक्षक व चिमुकल्यांचे मनापासून अभिनंदन.......
खुपच छान उपक्रम आहे.मुलांना स्वअनुभवातुन शिकायला मिळेल.स्वकमाईची किंमत कळेल.परिसराची ओळख होईल.पर्यावरणाची काळजी घेतली जाईल......खुप फायदे होतील...................

No comments:

Post a Comment