नमस्कार
परवा सहावीच्या प्रशिक्षणाच्या डि.व्ही.डी.तयार करण्यासाठी बालचित्रवाणीमध्ये आमचे शुटिंग झाले. मस्त अनुभव.
लहानपणी बालचित्रवाणीवरील कार्यक्रम पहायचो.खुप आवडायचे कार्यक्रम ते. . . . .
25 तारखेला व्हर्चुअल प्रशिक्षण होणार आहे.
चला भेटूयात. . . . . . .
No comments:
Post a Comment