Showing posts with label तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती. Show all posts
Showing posts with label तंत्रस्नेही शिक्षकांसाठी महत्वपूर्ण माहिती. Show all posts

Wednesday, 7 October 2015

तंत्रस्नेही शिक्षक

नमस्कार मित्रमैत्रिनींनो
राज्यातील शाळाशाळांमध्ये अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे . तंत्रस्नेही शिक्षकांच्या विविध कार्यशाळा होत आहे.

तंत्रस्नेही शिक्षकांना समृद्ध करावे, एक शैक्षणिक चळवळ उभी रहावी यासाठी आदरणीय नंदकुमार साहेबांच्या प्रेरणेतुन महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांना एकत्र केले जात आहे.

त्यामुळे ही चळवळ अजून गतिमान होईल. त्यासाठी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

www.technoteachers.in