Showing posts with label साहित्य संमेलन उस्मानाबाद. Show all posts
Showing posts with label साहित्य संमेलन उस्मानाबाद. Show all posts

Sunday, 22 September 2019

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा.फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांची निवड

📚९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा.फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांची निवड📚
-----------------------------------------------------------
प्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत मा.फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांची जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे संपन्न होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

तिन चार वर्षे  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ(बालभारती) पुणे. येथे  पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम करण्याची संधी मिळाली.त्याचा समृद्ध सहवास लाभला.खुप काही शिकायला मिळाले.

आज माझ्याच जिल्ह्यात होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.याबद्दल मला खुप खुप आनंद वाटला.
सरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.