Showing posts with label शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण. Show all posts
Showing posts with label शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण. Show all posts

Friday, 3 July 2015

चला त्यांना शोधूया .......शिक्षणाच्या प्रवाहात आणूया

नमस्कार सर्वांना
उद्या 4 जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचे राज्यात एकदाच सर्वेक्षण होणार आहे. आपण सर्वजण त्यासाठी सज्ज झालो आहोत.
आता मात्र एकही मुल शालेय शिक्षणापासून वंचित नक्कीच राहणार नाही. त्या मुलांना शोधून काढूच.
शाळाबाह्य असलेली मुले शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणूया.
सर्वांना शुभेच्छा. .........

काही संग्रहीत छायाचित्रे