Wednesday, 13 December 2023

इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलंय का?

मुलांना विचारलं, "तुम्ही इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलं का?"
मुलं म्हणाले,"नाही." 
मुलांना इंडियन एक्सप्रेस इंग्रजी वर्तमानपत्र दाखवलं. मुलं कौतुकान हे वर्तमानपत्र पाहू लागले. मुलांना हे वर्तमानपत्र वाचायला दिलं. मुलं बातम्यांची शीर्षक वाचण्याचा प्रयत्न करू लागली. ओळखीचे शब्द शोधू लागली. वर्तमानपत्रातील चित्र पाहू लागली. काही वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागली.मुलांनी इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद घेतला.

1 comment: