📚९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा.फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांची निवड📚
-----------------------------------------------------------
प्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत मा.फादर फ्रान्सिस दिब्रीटो यांची जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे संपन्न होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
तिन चार वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ(बालभारती) पुणे. येथे पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम करण्याची संधी मिळाली.त्याचा समृद्ध सहवास लाभला.खुप काही शिकायला मिळाले.
आज माझ्याच जिल्ह्यात होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.याबद्दल मला खुप खुप आनंद वाटला.
सरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
No comments:
Post a Comment