उपक्रमशील शिक्षकाची कार्यशाळा सोलापूर येथे 7,8 मार्च रोजी संपन्न झाली.या ठिकाणी राज्यभरातुन शिक्षक आले होते. सर्व प्रयोगशील शिक्षकांनी नवोपक्रमांचे सादरीकरण केले. शै.साहीत्याचे प्रदर्शनही भरले होते.
कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.नंदकुमार साहेब,मा.शिक्षण संचालक जरग साहेब,शिक्षणतज्ञ ह.ना.जगताप, शिक्षण उपसंचालक पाटील साहेब, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, सर्व डाएटचे प्राचार्य व इतर अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेला मा.नंदकुमार साहेबांनी खुप छान मार्गदर्शन केले.
Tuesday, 10 March 2015
उपक्रमशील शिक्षकांची कार्यशाळा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment