ग्रुपची वर्षपुर्ती.......
उपक्रमशील शिक्षक हा ग्रुप मी तयार केला होता.त्यावरील ही आजची पोस्ट....
दिनांक 28/5/2014 रोजी उपक्रमशील शिक्षक हा ग्रुप तयार केला होता.
सोशल मिडीयाच्या मदतीनं शिक्षकांच्या विचाराचं,कल्पनांचं,उपक्रमांचं आदानप्रदान व्हाव.
एकमेकांना त्याचा उपयोग व्हावा.यासाठी Whatapp हे माध्यम मला उपयुक्त वाटलं.
आज खरचं Whatapp च्या माध्यमातुन लाखो शिक्षक जोडलेले आहेत.
गेल्या वर्षभरात 60 जण या ग्रुपशी जोडले गेले.हिरेमोती निवडावेत तशी ही माणसं मी निवडलेली आहेत.
प्रत्येकजण उपक्रमशील आहे.
खुप चांगले चांगले प्रयोग राबवतात.
काही मित्र तंत्रस्नेही पण आहेत.त्यांचे
स्व:ताचे ब्लाॅग व वेब आहेत.
प्रयोगशील अधिकारीही या ग्रुपमध्ये आहेत.
वर्षभर आपण या ग्रुपचे सहप्रवासी झालात.त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
Thursday, 28 May 2015
उपक्रमशील शिक्षक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment