Tuesday, 26 May 2015

झिरो बजेट गणित

झिरो बजेट गणित

कोल्हापुरच्या उपक्रमशील शिक्षिका शशीकला पाटील यांनी झिरो बजेट गणित हा उपक्रम छान राबविला आहे.
    सहज उपलब्ध होणा-या टाकाऊ वस्तुपासून गणित विषयाची अनेक शैक्षणिक साधने त्यांनी बनवलेली आहेत.
ज्ञानरचनावादी पद्धतीनं  मुलं  या साहीत्याच्या आधारे गणितातील संकल्पना समजून घेतात.
काडीपेटी,स्ट्राॅ,कोलड्रीक्सच्या बाटलीची झाकणं, छोटे छोटे पुठ्ठयाचे तुकडे,बिया,मणी  अशा कितीतरी वस्तुपासून त्यांनी साधनं बनवली आहेत.
हे परवा मला ATF च्या संमेलनात मला पाहायला मिळालं.अशी साधन मी नक्की बनवणार आहे माझ्या शाळेतील मुलांसाठी