Tuesday, 29 January 2019

समजपूर्वक वाचन पथदर्शी प्रकल्प

वाशी तालुक्यात समजपूर्वक वाचन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या तालुक्यातील 120 शिक्षकांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.हा वाचन प्रकल्प वाशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 74 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव देत आहेत.

No comments:

Post a Comment