Saturday 2 February 2019

चला सारे बदल घडवू या....

नमस्कार मित्रांनो,
नुकताच माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रम राज्यात एकाच वेळी संपन्न झाला.काही जिल्ह्यातील प्रशिक्षणे संपन्न होत आहेत.या एकदिवसीय प्रशिक्षणात खुप काही नवीन शिकायला मिळाले!!!!
आता वर्गात अध्ययन अनुभव अध्ययन देताना याचा निश्चितीतच उपयोग होईल असा विश्वास वाटतो.
उस्मानाबादमध्ये माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रम टप्पा-2 चे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रयोगशील अधिकारी श्री.धनपाल फटिंग यांनी स्वतःच्या बीटमध्ये प्रत्यक्ष मुलांसोबत काम रून पाहिले.कौतुकास्पद!!!!!!!
अशा पद्धतीने काम व्हायला हवे. पर्यवेक्षिय यंत्रणेने आपापल्या कार्यक्षेत्रात असे रचनात्मक काम उभा करायला हवं. माध्यमिक स्तरावर शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी खुप सारे प्रयत्न सुरू आहेत.
चला आता सारे मिळून बदल घडवून आणूया.....

No comments:

Post a Comment