Tuesday, 12 February 2019

मुलांच्या भावविश्वातील मजकूर वाचन

मुलांना वाचता येत नाही .....मग काय करायचे ....
लातूरच्या प्रयोगशील शिक्षिका अनिता जावळे यांनी मुलांना त्याच्या परिचयाचा,त्यांच्या भावविश्वातील मजकूर वाचायला दिला ....मुले वाचायला लागली.
हि पुस्तके मुलांनीच बनविली ....बरं का!!!




No comments:

Post a Comment