भाषा
ऑलिपियाड मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत आर्यन शिकेतोड याने प्रविण्य श्रेणी
मिळविलेली आहे. स्वाती राजे या बालसाहित्याच्या अभ्यासक व लेखिका आहेत. 'भाषा' या संस्थेतर्फे फिरत्या ग्रंथालयाचा उपक्रम त्या
राबवितात. त्या भाषा फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मुलांसाठी दर्जेदार
बालसाहित्य लिहलेले आहे.
या परिक्षेत प्रविण्य मिळविल्यामुळे स्वाती राजे यांचे पाऊस हे पुस्तक आर्यनला भेट पाठविलेले आहे.तो मराठी पुस्तके आवडीने वाचतो. वाचलेल्या पुस्तकांचा परिचयही लिहीत असतो.
No comments:
Post a Comment