कौस्तुभने गेल्यावर्षी झालेला हा निबंध. त्याच्या गेल्या वर्षाच्या जुन्या वह्या पाहताना हा निबंध दिसला. यावर्षी तो पाचवीला आहे. त्याने निबंधातून व्यक्त केलेल्या भावना, विचार मला खूप आवडले. शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत; परंतु त्याने व्यक्त केलेल्या भावना महत्त्वाच्या वाटतात.
No comments:
Post a Comment