आमचे प्रिय मित्र, मार्गदर्शक श्री. नारायण मुदलवाड यांना काल मैत्री दिनाच्या निमित्ताने मुलांना वाचतं लिहितं करताना हे पुस्तक भेट दिले. त्यांनी काही पुस्तके विकत घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत पाच वर्ष काम केले. या पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचे खूप सहकार्य लाभले. असे मित्र सोबत असले की जीवनाचा प्रवास आनंददायी होतो.
No comments:
Post a Comment