काल स्माईल फांऊडेशन औरंगाबाद आयोजित कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची वाचनसमृद्धी या विषयांवर औरंगाबाद जिल्ह्यातील इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणा-या शिक्षकांसोबत संवाद साधला.
अक्षरगटाच्या मदतीने मुलांना अर्थपूर्ण वाचन येण्यासाठी वाचनविकासाच्या कृतींबाबत चर्चा केली.अनुभव सांगीतले.स्माईल फाऊंडेशन मुलं शिकण्यासाठी रचनात्मक कार्य करत आहे.फाऊंडेशनचे संयोजक श्री.त्र्यंबकेश्वर पाटील व सर्व उपक्रमशील शिक्षकांचे मनापासून अभिनंदन.
No comments:
Post a Comment